मंगळवारी आहे पवित्र तिथी, या दिवशी हे 5 काम चुकूनही करू नका
या आठवड्यात मंगळवारी (16 जानेवारी) मौनी अमावास्या आहे. यालाच भौमवती अमावास्या असेही म्हणतात. मंगळवारी अमावास्या असल्यामुळे या तिथीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. श्रीरामचरित मानसनुसार हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला होता, यामुळे या दिवशी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. गरुड पुराणानुसार या दिवशी पूजापाठ आणि पुण्य कर्म करावेत आणि अशुभ कामांपासू दूर राहावे. येथे जाणून घ्या, अमावास्येच्या दिवशी कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे...