आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या लग्नाचा वर्ल्डकपवर पडेल असा प्रभाव, असे राहील अनुष्काचे फिल्मी करिअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न सध्या सर्वात जास्त मोठा टॉकिंग पॉईंट आहे. 11 डिसेंबरला हे दोघे  इटलीत लग्नबंधनात बांधले गेले. या सेलिब्रेटी जोडप्यासाठी येणारे वर्ष आणि यांची मॅरीड लाईफ कशी राहील याविषयी उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी आपल्याला खास माहिती दिली आहे 


लग्नानंतर आता विराटसाठी कसे राहील वर्ष 2018 
- पं. शर्मा यांच्यानुसार दोघांचेही लग्न सोमवारी उत्तर फाल्गुनी नक्षत्रामध्ये झाले. सोमवार 11 डिसेंबरला दोघांचे लग्न लागले त्यावेळी लग्न कुंडलीची राशी कन्या होती. ही रास सिंह आणि तुला राशीमधील आहे.
- विराटची रास सिंह आणि अनुष्काची तूळ आहे. विराटची जन्म तारीख 5/11/88 असून अनुष्काची जन्मतारीख 1/5/88 आहे.
- यानुसार विराटसाठी हे लग्न अत्याधिक यश देणारे राहील. लग्नानंतर यांचे यश आणखी प्रबळ होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, विराट आणि अनुष्काच्या आयुष्यात लग्नानंतर काय होणार बदल...

बातम्या आणखी आहेत...