आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख-दुःख, अडचणी येत राहतात. काधीकधी एखादी समस्या लवकर दूर होते तर कधीकधी समस्येतून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. काही लोक याला स्वतःचे दुर्भाग्य समजतात. या समस्यांचे समाधान छोटे-छोटे ज्योतिषीय उपाय करून केले जाऊ शकते. हे उपाय फक्त पूर्ण श्रद्धेने करणे आवश्यक आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच काही सोपे उपाय सांगत आहोत.
- रोज सकाळी हनुमानाच्या डाव्या पायावरील शेंदूर कपाळावर लावावा. रोज शक्य नसल्यास मंगळवारी आणि शनिवारी हा उपाय करावा.
इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.