आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bad Time नष्ट करण्यासाठी करा या 14 पैकी कोणताही एक उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये नशिबाची साथ मिळत नाही. ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार असे काही उपाय, ज्यामुळे कुंडलीतील दोष दूर होऊ शकतात...


1. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्र अशुभ असल्यास ऊँ सों सोमाय नम: मंत्राचा उच्चार करावा.


2. चंद्र ग्रहासाठी चांदीच्या कलाशाने शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे.


3. मंगळ ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी कामगारांना मिठाई वाटावी.


4. मंगळवारी लाल मसुराची डाळ दान करावी आणि हनुमानासमोर बसून सुंदरकांडचा पाठ करावा.


5. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध अशुभ असेल त्यांनी श्रीगणेशाची पूजा करावी. दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात.


6. वेळोवेळी एखाद्या किन्नराला हिरव्या बांगड्या दान कराव्यात. गायीला हिरवा चार टाकावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...