आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेली रुटीनमध्ये हे बदल करून दूर करू शकता जीवनातील सर्व अडचणी आणि ग्रह दोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी काही मोठे उपाय, पूजा-हवन आणि इतर गोष्टी करू शकत नसाल तर चिंताग्रस्त होण्याची आवश्यकता नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये असे अनेक उपाय संगणयत आले आहेत, जे तुमची दैनंदिन आयुष्यात करू शकता. केवळ तुम्हाला तुमच्या काही सवयी आणि स्वभावामध्ये बदल करावे लागतील. तुमची तुमच्या वागणुकीत आणि दिनचर्येत केलेला एक छोटासा बदल तुमच्यासाठी ज्योतिषाचा एक रामबाण उपाय ठरू शकतो. यालाच व्यावहारिक ज्योतिष म्हटले जाते. आपल्या जवळपास असलेली प्रत्येक वस्तू कोणत्या न कोणत्या ग्रहाच्या प्रभावाखाली असते. 


पुढे जाणून घ्या, कोणत्या ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काय करावे...

बातम्या आणखी आहेत...