आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो वा पुरुष, लग्न झाले नसल्यास हे 7 उपाय येतील तुमच्या कामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांशी संबंधित एखादा दोष असल्यास लग्न जमण्यात अडचणी निर्माण होता. लग्नाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय स्त्री-पुरुष दोघेही करू शकतात. हे उपाय नियमितपणे करत राहिल्यास लग्नातील बाधा दूर होऊ शकतात.


1. लग्नातील बाधा दूर   करण्यासाठी सोमवारी सव्वा किलो हरभरा डाळ आणि सव्वा लिटर कच्चे दूध दान करावे. हा उपाय दीर्घकाळ करत राहावा.


2. ज्या व्यक्तीचे लग्न जमण्यात अडचणी येत असतील त्याने रोज सकाळी स्नान केल्यानंतर श्रीकृष्ण मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
मंत्र : क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा।


3. विवाह योग्य मुलगा आणि मुलगी  ज्या पलंगावर झोपतात त्या पलंगाच्या खाली लोखंडाच्या इतर व्यर्थ वस्तू ठेवू नयेत. रूमच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.


4. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला वडाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालाव्यात. वादाची झाडाची पूजा अवश्य करावी.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...