आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार जाणून घ्या, फेब्रुवारीतील शुभ-अशुभ दिवस, हे पाहूनच खास काम करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यात चंद्रासोबत 3 खास ग्रहांची चाल बदलत आहे. फेब्रुवारीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. या ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुमच्यासाठी फेब्रुवारी 2018 मधील कोणकोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या तारखांना सावध राहावे. यामध्ये हिरव्या रंगाच्या शुभ ताराखा असून लाल रंगाच्या अशुभ तारखा आहेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी नोव्हेंबरमधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या दिवशी सावध राहावे...

बातम्या आणखी आहेत...