आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी नोकरी मिळवायची असेल तर हे उपाय येतील कामी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांची सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असते परंतु प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत ग्रह दोष असल्यास सरकारी नोकरी सहजपणे मिळत नाही.

 

येथे जाणून घ्या, सरकारी नोकरीमधील बाधा दूर करण्यासाठी करण्यात येणारे उपाय.

बातम्या आणखी आहेत...