आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा एक मंत्र उच्चार करून प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीला अर्पण करा 11 गुलाब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा करताना देवाला विविध प्रकारचे फुल अर्पण केले जातात. फुलांमध्ये सर्वात जास्त महत्त्व गुलाबाचे आहे. गुलाबाचे फुल सर्व देवी-देवतांना अर्पण केले जाते. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार गुलाबाचे काही खास उपाय करून कुंडलीतील सर्व दोष आणि दुर्भाग्य दूर केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, गुलाबाचे 7 उपाय...


पहिला उपाय 
प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन 11 गुलाब देवीला अर्पण करावेत. देवी मंत्र ऊँ महालक्ष्म्यै नम: चा 108 वेळेस जप करावा.


दुसरा उपाय 
नकारात्मकता दूर करण्यासाठी घरामध्ये संध्याकाळी गुलाबावर कापूरचा तुकडा ठेवून जाळावा.


तिसरा उपाय 
सुख-सम्रुद्धी कायम ठेवण्यासाठी मंगळवारी लाल चंदन, लाल गुलाब एका लाल कपड्यात बांधून घ्यावे. त्यानंतर ही सामग्री एखाद्या हनुमान मंदिरात हनुमान मूर्तीच्या चरणावर अर्पण करावी. हनुमानाची पूजा करावी. त्यानंतर ही सर्व सामग्री तिजोरीत ठेवावी.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...