आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीमधील वाद असो किंवा पैशांची चिंता, अत्तराचे हे उपाय दूर करतील सर्व अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष उपायांमध्ये विविध गोष्टींचा उपयोग केला जातो. यामधीलच एक गोष्ट म्हणजे अत्तर. अत्तराचा वापर सामान्यतः सुगंधासाठी केला जातो परंतु वेगवेगळ्या गोष्टींपासून तयार केलेले अत्तर विभिन्न ज्योतिषीय उपायांमध्ये कामी येते.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, अत्तराचा वापर प्राचीन काळापासून होत आला आहे. चंदन, गुलाब आणि इतरही अनेक गोष्टींपासून अत्तर बनवले जाते. आज आम्ही तुम्हाला अत्तराचे असे काही उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला लाभ होऊ शकतो...


1. कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल किंवा राहूची महादशा चालू असल्यास दररोज पाण्यामध्ये चंदनाचे अत्तर मिसळून स्नान करावे. यामुळे राहुचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो.


पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर उपाय...

बातम्या आणखी आहेत...