आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान जयंतीला 30 वर्षांनंतर शनीचा दुर्लभ योग, असा राहील 12 राशींवर प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी हनुमान जयंती शनिवार 31 मार्चला आहे. या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र राहील. याचा स्वामी सूर्य आहे. काही दिवसांपूर्वीच हिंदू नववर्ष सुरु झाले आहे. या नवीन वर्षाचे स्वामी सूर्यदेव आणि मंत्री शनिदेव आहेत. शनिवार हनुमान जयंती आल्यामुळे शनिदेवाचा प्रभाव आणखी वाढला आहे. उज्जैनचे ज्योतिषचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनी सध्या धनु राशीमध्ये आणि मंगळ मकर राशीत आहे. हनुमान जयंतीला शनी-मंगळ योग 30 वर्षांनंतर जुळून आला आहे. शनी-मंगळाचा हा योग 2 राशींसाठी अशुभ राहू शकतो.


या योगामध्ये शुभफळ प्राप्त करून देईल हनुमान पूजा..
शनिवार आणि सूर्य नक्षत्रामध्ये हनुमान जयंती आल्यामुळे या दिवशी करण्यात आलेले उपाय लवकर फळ प्रदान करतील. शनी आपला मित्र गुरु ग्रह धनु राशीमध्ये असून मंगळ मकर राशीत आहे. या ग्रह स्थितीमध्ये करण्यात आलेल्या दान कर्माचे अक्षय पुण्य प्राप्त होते.


पुढील स्लाइड्सवर वाचा, सर्व 12 राशींसाठी कसा राहील शनी-मंगळाचा योग...