आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी पूजेतील हळद ठेवा तिजोरीत, होऊ शक्ती पैशांशी संबंधित फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये विविध गोष्टींचा उपयोग कर्मकांडाची केला जातो. यामधील काही गोष्टी आपल्या घरातच उपलब्ध असतात यामधीलच एक गोष्ट म्हणजे स्वयंपाकासाठी वापरली जाणारी हळद. होळीचा उपयोग अनेक ज्योतिष उपायांमध्ये केला जातो. काही उपायांमध्ये हळकुंड वापरले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार प्राचीन काळापासून घरामध्ये हळकुंड ठेवण्याची प्रथा आहे. मान्यतेनुसार ज्या घरामध्ये हळकुंड ठेवले जाते तेथे नेहमी सुख-समृद्धी राहते. येथे जाणून घ्या, हळदीशी संबंधित काही खास उपाय...


1. लक्ष्मी पूजेमध्ये देवी लक्ष्मीसमोर हळकुंड ठेवावे. यावर कुंकुवाने टिळा लावावा. त्यानंतर हे हळकुंड तिजोरीत ठेवावे. या उपायाने घरामध्ये कधीही पैसा कमी पडणार नाही. कुटुंबात सुख-समृद्धी आणि शांती राहील.


2. ज्योतिष शास्त्रानुसार, हळद गुरु ग्रहाशी संबधित आहे. यामुळे ज्या लोकांच्या कुंडलीत गुरूचा अशुभ प्रभाव असेल त्यांनी हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून उजव्या हातावर किंवा गळ्यात धारण करावे. यामुळे गुरुचे दोष कमी होऊ शकतात.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...