आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री करा या 5 पैकी कोणताही एक उपाय, वाईट काळ दूर होईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीमध्ये ग्रह दोष असल्यास नशिबाची साथ मिळत नाही. व्यक्ती पूर्ण कष्टाने काम करतो परंतु मनासारखे फळ मिळत नाही. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय वेगवेगळ्या वेळेला केले जातात. काही उपाय केवळ रात्री केले जातात.


येथे जाणून घ्या, रात्री करण्यात येणारे काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...