आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांची चणचण दूर करण्‍यासाठी अवश्‍य करुन पाहा हे 5 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्‍योतिषअनूसार ज्‍या लोकांच्‍या कुंडलीमध्‍यें ग्रहांशी संबंधित दोष आहेत, त्‍यांना पैशांसंबंधीच्‍या कामामध्‍ये सहजतेने यश मिळत नाही. यामुळे त्‍यांना कायम पैशांच्‍या चणचणीचा सामना करावा लागतो. कुंडलीतील हे दोष दुर करण्‍यासाठी शास्‍त्रांमध्‍ये अनेक उपाय सांगण्‍यात आले आहेत. येथे जाणून घ्‍या, उज्‍जैचे ज्‍योतिषाचार्य पं. दयानंद शास्‍त्री यांच्‍याअनूसार धनसंबंधातील कुंडलीतील योग आणि गरीबी दूर करण्‍याचे उपाय...


हे आहेत गरीबीशी संबंधित योग
- जन्‍म कुंडलीतील सहाव्‍या स्‍थानावरून रोग, कर्ज, शत्रू, दुर्घटना यांचे अध्‍ययन केले जाते. धनसंबंधी बाबी जाणून घेण्‍यासाठी या स्‍थानाबरोबरच दशम व एकादश स्‍थानांचेही अध्‍ययन केले जाते. तसेच कुंडलीतील इतर दोष जसे की, सर्प दोष व घरातील वास्‍तू दोषानेही गरीबी वाढते.
- दुस-या स्‍थानचा स्‍वामी बुध गुरूसोबत अष्‍टम स्‍थानी असेल तर अशुभ योग बनतात. व्‍यक्‍ती वडीलांच्‍या पैशांवर अर्धे आयुष्‍य जगतो व उर्वरित आयुष्‍य कर्ज घेऊन  जगतो.
- कुंडलीच्‍या लग्‍न स्‍थानी सूर्य शनिसोबत असेल तर व्‍यक्‍ती कोर्ट केसेसमध्‍ये गुंतून जातो व त्‍यासाठी कर्ज घेत राहतो.
- कुंडलीच्‍या आठव्‍या स्‍थानावरील राहु धनाचा नाश करतो व व्‍यक्‍तीला नेहमी कर्जाखाली ठेवतो.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, गरीबी दूर करण्‍याचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...