आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या छोट्या-छोट्या चुकांमुळे कुटुंबावर येतात संकट, होते आर्थिक नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक खास दिवस असते. त्या दिवशी असे एकही काम करू नये, ज्यामुळे त्या ग्रहाचा अशुभ प्रभाव वाढेल. अशाप्रकारे मंगळवार हा ज्योतिषीय दृष्टिकोनातून मंगळ ग्रहाचा दिवस मानला जातो. या दिवशी शास्त्रामध्ये वर्ज्य सांगण्यात आलेले काम केल्यास मंगळ ग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होतात. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे कर्ज घ्यावे लागते. नोकरदार लोक वरिष्ठांमुळे तणावात राहतात. पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते. घरामध्ये धनहानी आणि कलहाची स्थिती निर्माण होते.


पुढे जाणून घ्या, मंगळवारी कोणकोणते काम करू नये आणि खास उपाय....

बातम्या आणखी आहेत...