आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्र नवरात्र : तांदूळ आणि शंखाच्या या उपायाने घरात कायम राहील बरकत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र नवरात्रीचे समापन 25 मार्चला होत आहे. यामुळे आता देवीच्या उपासनेसाठी केवळ 7 दिवस शिल्लक आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. धन, नोकरी, स्वास्थ्य, आपत्य, विवाह, प्रमोशन इ. इच्छा या काळामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या उपायांनी ती पूर्ण होऊ शकते.


धन वृद्धीसाठी उपाय
नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर समोर मोती शंख ठेवून त्यावर केशराने स्वस्तिक काढा. त्यानंतर खालील मंत्राचा जप करावा.


श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:


स्फटिकाच्या माळेने जप करावा. मंत्रोच्चारासोबत एक एक तांदूळ या शंखामध्ये टाकावा. हा उपाय सलग नऊ दिवस करावा. नऊ दिवसानंतर तांदूळ टाकलेला शंख एका पांढऱ्या पिशवीत किंवा कपड्यात बांधून तिजोरीत किंवा धन स्थानावर ठेवावा. या उपायने धन वृद्धी होईल.


नवरात्रीचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...