आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुहूर्तचिंतामणी ग्रंथानूसार, आठवड्यातील कोणत्‍या दिवशी कोणते काम करावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्‍योतिष ग्रंथ मुहूर्त चिंतामणी अनूसार, प्रत्‍येक दिवसाची सुरूवात विशेष ग्रहाच्‍या होरासोबत होते. ज्‍या दिवशी ज्‍या ग्रहाचा होरा असतो, तेच नाव त्‍या वाराला (दिवसाला) देण्‍यात आले आहे. उदाहरणार्थ, गुरू हा दिवसाचा पहिला होरा असेल, तर त्‍या दिवसाचे नाव गुरूवार असेल.


या ज्‍योतिष गणित अनूसार, दिवसा काही खास काम करण्‍याची प्‍लॅनिंग तुम्‍ही करत असाल, तर याचा तुम्‍हाला फायदा होईल. यामुळे तुम्‍हाला ग्रहनक्षत्रांची साथ मिळेल आणि कामकाजात अडथळे येणार नाहित.

 

अनेकजण मंगळवारी, उधार पैसे घेतात आणि नंतर त्रस्‍त होतात. कारण ज्‍योतिषअनूसार मंगळ ग्रह कर्जाचा स्‍वामी आहे. त्‍यामुळे या दिवशी घेतलेले कर्ज  तसेच उधारीच्‍या पैशांची परतफेड करण्‍यास फार अडचण होते. मंगळवारी कोर्टसंबंधी कामांमध्‍ये यश मिळते. यापद्धतीने तुम्‍ही ग्रहाच्‍या प्रभावानूसार आपले महत्‍त्‍वाचे काम करू शकतात. यामुळे तुम्‍हाला यश मिळेल.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, आठवड्यातील कोणत्‍या दिवशी कोणते काम केल्‍यास मिळते यश...

बातम्या आणखी आहेत...