आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य-शनीमुळे पिता-पुत्रामध्ये होऊ शकतो वाद, करा या 5 पैकी 1 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूर्य तेजस्वी ग्रह असून शनि मंद गतीचे चालणार ग्रह आहे. सूर्य पिता आणि शनि पुत्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य-शनी एकाच स्थानात असल्यास तो व्यक्ती आपल्या मुलाला घाबरतो. जर मुलगा स्वतंत्र राहत असेल तर सूर्य-शनीचा योग मतभेद निर्माण करतो. सूर्य-शनि सोबत असल्यामुळे मुलाचे वडिलांशी जमत   नाही किंवा वडिलांची मदत मिळत नाही.


1- सूर्य-शनि समसप्तक म्हणजेच एकमेकांच्या समोरासमोर असल्यास वडील आणि मुलामध्ये वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात.
2- जन्म कुंडलीच्या चतुर्थ स्थानात सूर्य आणि दशम स्थानात शनि असल्यामुळे पिता-पुत्र सोबत राहत नाहीत. 
3- पाचव्या आणि अकराव्या स्थानातील समसप्तक योग व्यक्तीच्या शिक्षणामध्ये बाधक बनू शकतो. मुलांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.
4- सूर्य लग्न स्थानात आणि शनि सप्तम स्थानात असल्यास हा योग कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण करतो.


सूर्य-शनीच्या अशुभ योगाचा प्रभाव दूर करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..

बातम्या आणखी आहेत...