आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशीचे लोक एकमेकांवर करू शकत नाहीत प्रेम, नेहमी होत राहतात वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीने प्रभावित असतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार काही राशीच्या लोकांमध्ये चांगले संबंध असतात तर काही राशींचे एकमेकांशी आजिबात पटत नाही. ज्या राशींचा स्वभाव एकमेकांपेक्षा एकदम वेगळा असतो अशा राशीच्या लोकांनी लग्न केल्यास किंवा प्रेम संबंध असल्यास ते जास्त काळ टिकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच राशीविषयी सांगत आहोत...


मेष आणि कर्क
मेष राशीचे लोक लाइफमध्ये प्रॅक्टिकल असतात आणि कर्क राशीचे लोक इमोशनल. यामुळे या दोन राशीच्या लोकांमध्ये जास्त दिवस प्रेम संबंध टिकून राहत नाहीत.


कुंभ आणि कर्क 
कुंभ राशीचे लोक प्रत्येक गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह राहतात तर याउलट कर्क राशीचे लोक मुडी असतात. दोन्ही राशींची प्राथमिकताही वेगवेगळी असते.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर राशींविषयी...

बातम्या आणखी आहेत...