आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्भाग्‍य पाठ सोडत नसेल तर करा हा छोटासा उपाय, होईल लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्‍योतिष अनूसार दुर्भाग्‍य तुमची पाठ सोडत नसेल किंवा तुमची कामे नेहमीच बिघडत असतील तर याचे कारण आहे मंगळ, बुध आणि राहूचे अशुभ असणे. हे ग्रह अशुभ राहिल्‍याने आपल्‍या संकटातही वाढ होते. आपण ज्‍या कामांचा विचार करतो ते पूर्ण होत नाहित. नेहमी पैशांचे नुकसान होते. या 3 ग्रहांच्‍या कारणांमुळे आपले निर्णयही चुकतात.

 

या 3 ग्रहांच्‍या अशुभ होण्‍यामुळे जॉब आणि बिझनेसमध्‍येही नेहमी नुकसान आणि वाद होतात. यामुळे आपला संभ्रम वाढतो. कुटुंब आणि मित्रमैत्रीणींशी मतभेद वाढतात. या ग्रहांच्‍या अशुभ परिणामांपासून वाचण्‍यासाठी ज्‍योतिषमध्‍ये काही कठीण काही सोपे उपाय सांगितले आहेत. यातीलच एक सोपा उपाय आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. हा उपाय नियमित 40 दिवस केल्‍यास दुर्भाग्‍यापासून तुमची सुटका होईल.

 

पुढील स्‍लाइडवर, दुर्भाग्‍यापासून सुटका हवी असेल तर करा हा सोपा उपाय...