आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे संकेत दिसू लागल्यास समजावे कुटुंबात सुरु झाला आहे कोणाचातरी वाईट काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये एकूण 9 ग्रह सांगण्यात आले असून या सर्व ग्रहांचा वेगवेगळा प्रभाव पडतो. हे नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू-केतू. यामध्ये शनीची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते कारण शनी न्यायाधीश असून आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ प्रदान करतो. या कारणामुळे याला क्रूर ग्रह मानले जाते. शनी 18 एप्रिलला धनु राशीमध्ये विक्री झाला आहे. यामुळे काही राशींवर शनीचा अशुभ प्रभाव पडू शकतो. ज्या लोकांना शनीमुळे वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते त्यांच्या घरात काही अशुभ संकेत दिसून येतात. कुंडली न पाहताही घरातील हे संकेत समजून घेऊन तुम्ही शनी प्रकोपापासून दूर राहू शकता.


- तुमचे बूट-चप्पल वारंवार फाटत किंवा हरवत असतील तर हा शनीचा तुमच्यावर अशुभ प्रभाव असल्याचा संकेत आहे.


इतर संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर केली करा...

बातम्या आणखी आहेत...