आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीराच्या कोणत्या अंगावर काळा दोरा बांधल्याने काय होते, जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्म आणि तंत्र शास्त्रामध्ये काही खास कामामध्ये काळ्या रंगाच्या धाग्याचा उपयोग केला जातो. तुम्ही हे तर ऐकलेच असेल की, कोणत्याही धार्मिक कार्यात काळे कपडे आणि काळ्या धाग्याचा उपयोग होत नाही कारण हा रंग नकारात्मकता निर्माण करतो परंतु याचे वैशिष्ट्य म्हणजे काळा धागा कोणत्याही प्रकराची ऊर्जा बाहेर येऊ देत नाही.


धर्म आणि ज्योतिष शास्त्रानुसार काळ्या रंगाचा दोरा बांधण्यामागे विविध रहस्य आहेत. एवढेच नाही तर काळ्या रंगाचा दोरा बांधण्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही बरेच फायदे आहेत. या विषयी स्वतः वैज्ञानिकांनी बरेच संशोधन केले आहे. तंत्र चुडामणी ग्रंथांमधील साधन विधी अध्यायामध्ये काळ्या धाग्याला वाईट शक्तींपासून रक्षण करणारा मानले गेले आहे. या धाग्यामुळे तुमचे केवळ वाईट शक्तींपासून रक्षण होत नाही तर हा दोरा तुमचे भाग्यही बदलू शकतो.


जुन्या लोकांच्या मान्यतेनुसार काळ्या रंगाच्या वस्तूवर वाईट शक्तींचा जास्त प्रभाव पडतो, परंतु असेही मानले जाते की मंत्र शक्तीने बांधलेला दोरा वाईट शक्तींपासून रक्षण करतो. तुम्हीही अनेक लोकांच्या पाय आणि हातावर काळा दोरा बांधलेला पाहिला असेल.


पुढे वाचा, शरीरावरील कोणत्या अंगावर काळा दोरा बांधल्याने कोणता फायदा होतो...

बातम्या आणखी आहेत...