आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​तांब्याची अंगठी घातल्याने होतात हे 8 लाभ, जाणून घ्या कोणत्या बोटात घालावी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रह सांगण्यात आले असून सर्व ग्रहांचे वेगवेगळे धातू आहेत. ग्रहांचा राजा सूर्य असून यांचे धातू तांबे आहे. हिंदू धर्मामध्ये सोनं, चांदी आणि तांब हे तिन्ही धातू पवित्र मानले जातात. यामुळे पूजन कर्मात या धातूंचा उपयोग होतो. या व्यतिरिक्त या धातूंची अंगठी अनेक लोक बोटामध्ये धारण करतात. येथे जाणून घ्या, तांब्याची अंगठी धारण केल्याने कोणकोणते लाभ होतात.
बातम्या आणखी आहेत...