आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेणाच्या गोवरीवर या गोष्टी थोड्या-थोड्या ठेवून रोज जाळाव्यात, घरात येणार नाही गरिबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीमध्ये ग्रहांचे दोष असतील किंवा घरात नकारात्मकता असल्यास सर्व कामामध्ये अडथळे निर्माण होतात. घरातील दोष दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि सर्व बाधा दूर होतात. येथे जाणून घ्या, काही खास उपाय...


घरातील वातावरणात असेलेली नकारात्मक ऊर्जा प्रभावहीन करण्यासाठी वातावरणाला शुद्ध आणि पवित्र करणे आवश्यक आहे. यासाठी प्रात:काळी घरात ऊद, गुग्गळ, कापूर, शुद्ध तूप आणि चंदनाचा चुरा एकत्र करून गायीच्या गोव-याच्या निखा-यावर ठेवा. हा धूर किंवा धूप संपूर्ण घरभर पसरू द्या. या धूपामुळे घरातील संपूर्ण नकारात्मक वातावरण प्रभावहीन होईल. सकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढेल.


या पाचही वस्तूंना पवित्र मानण्यात आले आहे. पूजा-अर्चेत या वस्तूंना विशेष महत्त्व आहे. या पाचही वस्तूंच्या धूराने घर आणि आसपासचे वातावरण शुद्ध, पवित्र बनते. असे केल्याने देवी देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. पैशाची चणचण दूर होते. आजारांपासून मुक्ती मिळते.


इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...