आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी खरेदी करू नयेत नवीन ड्रेस, कपडेही बिघडवू शकतात तुमचे भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन कपड्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. प्रत्येकजण आपले व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी अधिकाधिक चांगले कपडे निवडण्याचा प्रयत्न करीत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार नवीन कपडे खरेदी करताना काही गोष्टींकडे विशेष लाख दिल्यास आपले गुडलक वाढू शकते. याउलट (फाटलेले किंवा जुने) कपडे घातल्याने दुर्भाग्य वाढते. ज्योतिष ग्रंथ बृहतजातकम् मध्ये कपड्यांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या, या खास गोष्टी.


- ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक कामासाठी एक स्वतंत्र दिवस सांगण्यात आला आहे. कपडे खरेदीसाठी शुक्रवार सांगण्यात आला आहे.


- शनिवारी नवीन कपड्यांची खरेदी करणे आणि रविवारी नवीन कपडे परिधान करणे अशुभ मानण्यात आले आहे.


- ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा ग्रह धन, ऐश्वर्य, सुख आणि वस्त्र यांचा कारक ग्रह आहे. शुक्रवारी नवीन कपडे खरेदी केल्याने शुक्र ग्रह प्रसन्न होतो. शुक्राची कृपा प्राप्त होते.


- शुक्रवारी कपडे खरेदी केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. खरेदी करणा-याकडे सदैव कपड्यांची समृद्धी टिकून राहते. म्हणूनच कपड्यांची खरेदी शुक्रवारी करावी.


पुढे वाचा, नवीन कपडे खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...

बातम्या आणखी आहेत...