30 डिसेंबरला करा / 30 डिसेंबरला करा या 8 पैकी कोणताही 1 उपाय, शनिदेव करतील तुमचा भाग्योदय

Dec 27,2017 12:04:00 AM IST

धर्म ग्रंथानुसार, प्रदोष व्रत केल्यास सर्व सुखांची प्राप्ती शक्य आहे. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षाच्या त्रयोदशी तिथीला केले जाते. विविध वारांसोबत हे व्रत वेगवेगळे योग तयार करते. यावेळी हे व्रत शनिवार 30 डिसेंबरला असल्यामुळे शनी प्रदोष योग तयार करत आहे. पुराणानुसार शनी प्रदोष व्रत केल्यास पुत्र प्राप्ती होते. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास दुर्भाग्य दूर होते.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शनिदेवाचे काही खास उपाय...

X