आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापैकी एकही स्वप्न तुम्हाला पडल्यास समजून घ्या, तुम्ही होणार धनवान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्म पुराणांमध्ये देवी लक्ष्मीला धनाची देवी मानले गेले आहे. यामुळे धन आणि सौभाग्य प्राप्तीसाठी लक्ष्मीची उपासना केली जाते. अनेकवेळा व्यक्तीला स्वप्न धन आणि सौभाग्य प्राप्तीची सूचना देतात, ज्यामुळे व्यक्तीला यश, धन, संपत्ती, सौभाग्य प्राप्त होते. परंतु हे संकेत समजून घेणे खूप आवश्यक आहे. स्वप्न ज्योतिष शास्त्रामध्ये असेच काही धनलाभाचे संकेत सांगण्यात आले आहेत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, धनलाभ करून देणारे हे संकेत कोणकोणते आहेत...

बातम्या आणखी आहेत...