आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यग्रहण : 16 फेब्रुवारीनंतर या 4 राशींचे उजळेल भाग्य, यांनी राहावे सावध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील महिन्यात 31 जानेवारीला चंद्र ग्रहण झाले होते आणि आता 15 फेब्रुवारीला सूर्यग्रहण होणार आहे. चंद्रग्रहण भारतात दिसले होते. या वर्षी 3 वेळा सूर्यग्रहण होईल परंतु भारतामध्ये एकही दिसणार नाही. 15 फेब्रुवारीला होणारे सूर्य ग्रहण दक्षिण जॉर्जिया, प्रशांत महासागर, ब्राझील, चिली, अर्जेंटिना, अंटार्टिका, अटलांटिका इ. देशांमध्ये दिसेल. भारतीय वेळेनुसार सूर्य ग्रहण 15 फेब्रुवारीला रात्री 12 वाजून 25 मिनिटांपासून (12 नंतर नवीन दिवस सुरु होईल म्हणजेच 16 फेब्रुवारी) सुरु होईल आणि याचा मोक्ष सकाळी 4 वाजता होईल. येथे जाणून घ्या, सूर्य ग्रहणाचा तुमच्या राशीवर कसा पडेल प्रभाव...
बातम्या आणखी आहेत...