आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 मार्चनंतर होईल या राशींचा भाग्योदय, परंतु मेष आणि कुंभने राहावे सावध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार, 9 मार्च 2018 पासून बुधवार 11 जुलै 2018 पर्यंत जवळपास चार महिन्यांसाठी गुरु वक्री होत आहे. गुरु सध्या तूळ राशीमध्ये आहे आणि याच राशीत वक्री राहील. परंतु या संदर्भात पंचागभेद आहे आणि गुरु वक्री होण्याची तिथी वेगवेगळी सांगण्यात आली आहे. काही पंचांगानुसार मार्गी गुरु राशी बदलून वृश्चिकमध्ये जाईल आणि पुन्हा वक्री होऊन तूळ राशीत येईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गुरु तूळ राशीमध्ये राहील आणि वक्री झाल्यामुळे सर्व 12 राशींवर याचा प्रभाव बदलेले. काही राशींसाठी गुरुची ही स्थिती शुभ राहील. येथे जाणून घ्या, वक्री गुरूचा 12 राशींवर कसा प्रभाव राहील...
बातम्या आणखी आहेत...