आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 ला वर्षातील पहिले ग्रहण, वाचा कसे राहील तुमच्यासाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2018 मधील पहिले चंद्रग्रहण 31 जानेवारीला असून वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण 27 जुलैला राहील. माघ शुक्ल पौर्णिमेला होणारे हे ग्रहण संपूर्ण भारतासहित उत्तर पूर्वी युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर पश्चिम आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्टिकामध्ये दिसेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी ग्रहण सुरु होईल, जे रात्री 8 वाजून 40 मिनिटांपर्यंत राहील. अशाप्रकारे ग्रहण काळ एकूण 2 तास 45 मिनिट असेल. पूर्व भारत, आसाम, नागालँड, मिझोरम, सिक्कीम तसेच बंगाल क्षेत्रामध्ये ग्रहण प्रारंभ होण्यापूर्वीच चंद्रोदय होईल यामुळे या क्षेत्रांमध्ये खग्रास स्वरूपात चंद्रग्रहण दिसेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ग्रहणाचा तुमच्या राशीवर कसा राहील प्रभाव...

बातम्या आणखी आहेत...