आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावाच्या पहिल्या अक्षरावरून समजते, कोणत्या गोष्टीमुळे होत नाही प्रगती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही राशीनुसार स्वतःमध्ये काही खास बदल केल्यास नोकरी आणि बिझनेसमध्ये येत असलेल्या अडचणी हळू-हळू नष्ट होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि सवयीसुद्धा वेगवेगळ्या असतात. यासोबतच प्रत्येकामध्ये काही निगेटिव्ह पॉईंटही असतात. या निगेटिव्ह गोष्टींमुळे प्रगतीमध्ये बाधा निर्माण होतात. राशीनुसार स्वतःच्या स्वभावात काही बदल केल्यास तुम्ही जॉब आणि बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकता. येथे जाणून घ्या, राशीनुसार स्वतःमध्ये कोणता बदल करावा...


मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ - या राशीच्या लोकांनी आपल्या मूड स्विंग म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीवर रागात येण्याचा स्वभाव बदलावा. लवकर क्रोध, अनियमितता आणि अंधभक्तीपासून जेवढे दूर राहाल तुमच्यासाठी तेवढे चांगले राहील.


वृषभ - इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो - या राशीच्या लोकांनी सर्वात पहिले आळसाचा त्याग करावा. यांनी वारंवार मूड बदलण्याच्या स्वभावापासून दूर राहावे. यासोबतच स्वार्थ, कामुकता आणि क्रोधापासून दूर राहावे.


मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह - या लोकांनी एकाच वेळी दोन काम करण्याच्या स्थितीपासून दूर राहावे. यासोबतच तुमच्यामध्ये एकाग्रता कमी असल्यास द्विधा मनस्थितीचा त्याग करणे उत्तम राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींविषयी....

बातम्या आणखी आहेत...