आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friday Horoscope : 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रावर शनी आणि केतूची दृष्टी पडल्यामुळे सात राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक नाही. या तीन ग्रहांमुळे या लोकांची पूर्ण होत आलेली कामे अडकू शकतात. आज चित्रा नक्षत्रामुळे मुसळ योगही जुळून येत आहे. यामुळे तणाव वाढू शकतो. धनहानी आणि वाद होण्याची शक्यता आहे. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...