आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Todays Horoscope : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी चंद्र कन्या राशीत राहील. ज्यामुळे अमृत योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा जवळपास सर्व राशीच्या लोकांना होऊ शकतो. एखादी शुभ वार्ता समजू शकते. काम वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त सूर्य वृषभमध्ये, मंगळ मकर राशीमध्ये, बुद्ध मेष राशीमध्ये, गुरु तूळ राशीमध्ये, शुक्र मिथुन   राशीमध्ये, शनी धनु राशीमध्ये राहील. 

 

साप्ताहिक राशीफळ : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...