आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : 7 राशींसाठी शुभ राहील वर्धमान योग, नष्ट होतील अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल. शुक्रवारी हे नक्षत्र असल्यामुळे वर्धमान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होईल. या लोकांच्या कामातील अडचणी दूर होतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...