Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

जॉब आणि बिझनेसमध्ये राहाल भाग्यशाली, नष्ट होतील तुमच्या अडचणी

जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 29, 2017, 12:02 AM IST

शुक्रवारी सिद्ध, लक्ष्मी आणि राजयोग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील.

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  शुक्रवारी सिद्ध, लक्ष्मी आणि राजयोग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या 3 शुभ योगाच्या प्रभावाने जॉब आणि बिझनेसमध्ये या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. पुढे जाण्याची संधी चालून येईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठीसुद्धा दिवस शुभफळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार....

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  मेष - आज दैनंदीन वेळापत्रक बिघडेल. कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा. मनाच्या लहरीपणास आवर घालायला हवा. वादविवादात रागावर ताबा ठेवा. शुभ रंग: क्रिम, अंक-८. 

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  वृषभ - आज काहीसे भावनाप्रधान असाल. गरजूंना आवर्जुन मदत कराल. परंतु दानधर्म करताना आपली शिल्लक तपासा. नवीन ओळखीत व्यवहार टाळा. शुभ रंग: मोतिया, अंक-१. 

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  मिथुन - नेते मंडळींच्या वकृत्वाचा प्रभाव पडेल. शेअर्स व्यवहारांतून फायदा होईल. आज नव्या ओळखींतून व्यवसाय व़ृध्दी होईल. घरात मंगलकार्ये घडतील. शुभ रंग : स्ट्राँबेरी, अंक-१.

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  कर्क - अहंकार वाढविणारी घटना घडेल. आज कोणत्याही प्रसंगी स्वत:चेच घोडे पुढे दामटवायचा तुमचा प्रयत्न राहील. कठोर शब्दप्रयोगाने काही नाती दूरावतील. शुभ रंग : केशरी, अंक-३

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  सिंह - आज उद्योग व्यवसायात अस्थिरता जाणवेल. आर्थिक तराजूही डळमळीत होईल. लागेल. कोणतेही धाडस नकोच. शक्ती पेक्षा युक्ती कामी येईल. शुभ रंग : पिवळा, अंक-२.

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  कन्या - संमिश्र ग्रहमानाचा आजचा दिवस. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. काही प्रकृतीच्या तक्रारी त्रस्त करतील.डोक्यास मनस्ताप देणाऱी माणसे भेटतील. शुभ रंग : नारिंगी, अंक-३.

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  तूळ - आज तुम्ही प्रचंड उत्साही व आशावादी असाल. प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची उत्तम साथ मिळेल. भावना व कर्तव्य याचा योग्य समन्वय साधाल.  शुभ रंग : पिस्ता, अंक-५. 

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  वृश्चिक - वैवाहीक जिवनांत जर काही मतभेद असतील तर ते सुसंवादाने मिटू शकतात. काही येणी असली तर वसूल होतील. नोकरांना त्यांची पायरी दाखवा. शुभ रंग : मोरपंखी, अंक-७.   

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  धनू - यशस्वी व्यक्तींच्या भेटी होतील. तुमच्यात सकारात्मकता वाढीस लागेल. कोणत्याही स्पर्धा व चढाओढीत अटीतटीची झुंज राहील. कर्तव्यपूर्ती होईल. शुभ रंग : आकाशी, अंक-६

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  मकर - जोडीदाराच्या कतृत्वाचा अभिमान वाटेल. आज खिशात पैसा खेळता असल्याने उच्च रहाणीमानास प्राधान्य द्याल. प्रिय व्यक्तिसह हौसमौज कराल. शुभ रंग : लाल, अंक-६.

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  कुंभ - उगीचच त्रागा करु नका. प्रत्येकच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणं शक्य नाही. पर्यटनाची इच्छा पूर्ण होईल. गृहीणींचे आवडत्या छंदात मन रमेल. वाद टाळा. शुभ रंग : पिस्ता, अंक-१.

 • Friday 29 December 2017 free daily horoscope in marathi

  मीन - अनपेक्षित आर्थिक लाभ आज वाढत्या खर्चावर मात करतील. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. आज फक्त गोडच बोला. शुभ रंग :मरुन, अंक-९.

Trending