आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​या गोष्टी घडू लागल्यास समजावे तुमच्यावर होत आहे देवाची कृपा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनात सुख-समृद्धी कायम राहावी आयांसाठी देवाची कृपा प्राप्त होणे आवश्यक आहे. देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी रोज-पूजा पाठ केला जातो, परंतु फार कमी लोकांची पूजा यशस्वी होते. एखाद्या व्यक्तीवर देवाची विशेष कृपा असल्यास तो व्यक्ती नेहमी आनंदी राहतो. येथे जाणून घ्या, गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराण अंकातील आचार कांडनुसार अशा काही गोष्टी, ज्या देवाच्या प्रन्नतेचे संकेत देतात.
बातम्या आणखी आहेत...