आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालण्याच्या पद्धतीवरून जाणून घेऊ शकता मुलींच्या या खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समुद्रशास्त्र आणि ज्योतिषनुसार एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्याच्या स्वभावाविषयी विविध गोष्टी समजू शकतात. ज्योतिषाचार्य पं प्रफुल्ल भट्‌ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराह संहितेमध्ये मुलांच्या चालीवरून त्यांच्या स्वभाव आणि सवयींविषयी समजू शकते. येथे जाणून घ्या, चालण्याच्या पद्धतीवरून एखाद्याचा स्वभाव कसा असू शकतो.

 

फास्ट चालणाऱ्या मुली - 
ज्योतिष शास्त्रानुसार अशा मुलींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त राहतो. अनेक मुलींना जलद गतीने चालण्याची सवय असते. अशा मुलींना कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याची खूप घाई असते परंतु असेही सांगितले जाते की फास्ट चालणाऱ्या मुलींवर मंगळाचा प्रभाव असल्यामुळे एनर्जी जास्त राहते. अशा मुलींमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो तसेच धाडसी असतात. अशा मुली जीवनातील अडचणींचा सहजपणे सामना करतात.


पुढे जाणून घ्या, इतर पद्धतीने चालणाऱ्या मुलींविषयी....

बातम्या आणखी आहेत...