आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिजोरी किंवा पर्समध्‍ये ठेवा महालक्ष्‍मीची ही प्रिय वस्‍तू, पैशांची कमतरता होऊ शकते दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी महालक्ष्‍मी समुद्रातून प्रकट झाली होती व गोमती चक्रही समुद्रातूनच प्राप्‍त होते. याच कारणामुळे महालक्ष्‍मीची ही प्रिय वस्‍तू आहे. पुजेमध्‍येही गोमती चक्राचा उपयोग केला जातो. या चक्राच्‍या उपायांनी आपल्‍या अनेक अडचणी दूर होऊ शकतात.


असे असते गोमती चक्र
गोमती चक्राचा एक भाग उथळ तर मागील भाग अतिशय चिकना असतो. मागील भागावर 7 हा अंक असतो.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, गोमती चक्राचे 5 ज्‍योतिष उपाय...

बातम्या आणखी आहेत...