आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंत्र शास्त्रामध्ये विविध वनस्पतींना धनदायक मानले जाते आणि नागकेशर त्यामधीलच एक वनस्पती आहे. याची गणना पूजापाठमधील पवित्र पदार्थांमध्ये केली जाते. तंत्र शास्त्रानुसार नागकेशरचे काही खास उपाय, कोणालाही धनवान बनवू शकतात. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी (18 मार्च 2018) ही वनस्पती घरात येथे सांगण्यात आलेल्या विधीनुसार ठेवल्यास तुम्हालाही धनप्राप्ती होऊ शकते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, नागकेशरचे काही खास उपाय...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.