आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी अशाप्रकारे उभी करा गुढी, हे आहेत शुभ मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र मासातील प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. सर्व घरांमध्ये यादिवशी गुढी उभारली जाते. गुढी किंवा ब्रह्मध्वज हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. राम शालिवाहनाच्या विजयाप्रीत्यर्थ सृष्टीनिर्मितीच्या वाढदिवसाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारून आनंद साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांतील एक सण मानला जातो. या वर्षी हा सण 18 मार्च रविवारी आहे. वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार... 


गुढी उभारण्यासाठी सकाळी 06:30 ते 09:30 पर्यंत
घर, वाहन खरेदी शुभ मुहूर्त 09:30 ते 12:30 पर्यंत
सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त 09:30 ते 11:30 पर्यंत
जमीन खरेदीसाठी शुभ मुहूर्त 02:07 ते 03:37 पर्यंत


पुढे जाणून घ्या, कशाप्रकारे उभी करावी गुढी...