आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुवार स्नानाच्या पाण्यात मिसळा एक गोष्ट, ही 1 मोठी अडचण होईल दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास त्याचे लग्न जमण्यास उशीर होतो. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे लग्न जमण्यात येत असलेल्या बाधा नष्ट होऊ शकतात. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार अविवाहित मुला-मुलींसाठी काही खास उपाय, ज्यामुळे लग्नाचे योग लवकर जुळून येतील.


1. ज्या लोकांचे लग्न जमण्यास विनाकारण उशीर होत असेल त्यांनी स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करावे. हा उपाय रोज किंवा विशेषतः गुरुवारी करावा. यामुळे गुरु ग्रहाशी संबंधित दोष दूर होतील. गुरु लग्न कारक ग्रह आहे. या ग्रहाचे दोष दूर झाल्याने लग्नातील बाधा दूर होतील.


इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवार क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...