आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसांना डाय करण्यापूर्वी हे नक्की वाचा, बॉडीवर पडतो असा प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक हेयर डायचा वापर करतात, परंतु त्यांचे साइड इफेक्ट्स त्यांना माहिती नसतात. बॉम्बे हॉस्पिटलचे स्किन केरयर स्पेशलिस्ट डॉ. मीतेश अग्रवाल सांगतात की, जवळपास सर्वच हेयर डाय आणि पर्मानेंट हेयर कलरमध्ये अमोनियाव्यतिरिक्त PPD ( पॅराफेनलीनडायमाइन) नामक केमिकल असतातजे खुप हानिकारक असतात.


काय काळजी घ्यावी?
डॉ. अग्रवाल सांगतात की, हेयर डाय किंवा कलर लावण्याच्या 24 तासांअगोदर कानाच्या मागच्या भागावर थोडेसे लावून पाहा, जर अॅलर्जी किंवा इरिटेशन झाले नाही तरच हेयर कलर किंवा डाय लावायला हवे. याव्यतिरिक्त लक्षात ठेवा की, हेयर कलर किंवा डाय डोळे आणि त्वचेवर लागू नये. डॉ. अग्रवाल सांगत आहेत अशाच 10 दुष्परिणामांविषयी जे हेयर कलर किंवा डायमुळे होऊ शकतात.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हेयर कलरमुळे कोणते नुकसान होऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...