आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान चालीसाचा पाठ करताना करू नका या 5 चुका, होतील वाईट परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार हनुमान पूजेने सर्व बाधा दूर होऊ शकतात. बजरंगबलीला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हनुमान चालीसाचा पाठ करणे. जो व्यक्ती रोज हनुमान चालीसाचा पाठ करतो त्याची इच्छशक्ती मजबूत होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हनुमान चालीसाचा पाठ करण्याचा विधी सर्वात सोपा आहे परंतु काही लोक हा पाठ करताना चुका करतात. यामुळे त्यांना फायद्याऐवजी नुकसान होते. येथे जाणून घ्या, हनुमान चालीसाचा पाठ करताना कोणत्या चुका करू नयेत...


1. काही लोक स्नान केल्यानंतर लगेच फक्त टॉवेल गुंडाळून ओल्या शरीराने हनुमान चालीसाचा पाठ करण्यासाठी बसतात. ही चुकीची पद्धत आहे. सकाळी स्नान केल्यानंतर लाल वस्त्र, सोवळे परिधान करून हनुमानाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसून नियमपूर्वक हनुमान चालीसाचा पाठ करावा.


2. अनेकवेळा लोक अस्वच्छ अवस्थेत (मळलेले कपडे आणि रजस्वला स्त्रीला स्पर्श केल्यानंतर) हनुमान चालीसाचा पाठ करतात. अशा चुकांपासुन दूर राहावे.


3. हनुमान चालीसाचा पाठ करताना बसण्यासाठी लोकरीचे किंवा कुशचे आसन घ्यावे. इतर आसनाचा उपयोग केल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन टिप्स...

बातम्या आणखी आहेत...