आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबीतून मुक्ती हवी असल्यास शनिवारी किंवा मंगळवारी घरी घेऊन या ही 1 गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्वतीय भागात एक विशेष प्रकारचे आणि दुर्लभ झाड आढळून येते, याचे नाव हत्था जोडी आहे. या झाडाचे मूळ ज्योतिष उपायांमध्ये जास्त प्रमाणात वापरण्यात येते. या मुळाला हत्था जोडी म्हणतात.


हत्था जोडी मनुष्यच्या हाताच्या आकारासारखी असते. यामध्ये दोन पंजे दिसून येतात आणि बोटेही स्पष्ट दिसतात. पंजाची आकृती मूठ बांधल्याप्रमाणे असते. हे झाड विशेषतः मध्य प्रदेशातील वन क्षेत्रामध्ये आढळून येते. सामान्यतः आदिवासी लोक या झाडाचे मूळ काढून विकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हे मूळ लवकर शुभफळ प्रदान करते आणि कोणत्याही कंगाल व्यक्तीलाही धनवान बनवू शकते. येथे जाणून घ्या, हत्था जोडीशी संबंधित खास गोष्टी आणि याला सिद्ध करण्याचा विधी...

बातम्या आणखी आहेत...