आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​फक्त बुधवारी आणि शुक्रवारीच करू शकता शेविंग आणि कटिंग, हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये दैनंदिन जीवनांसंबंधी अनेक मान्यता आणि परंपरा आहेत. नखे, दाढी आणि केस कापण्यासंबंधीत एक मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार आठवड्यातील काही ठरावीकी दिवशी कटींग, शेविंग करणे, नखं कापणे अश्यभ मानले जाते. या व्यतिरिक्त काही दिवस हे काम करण्यासाठी शुभ मानले जातात. येथे जाणून घ्या, काय सांगते शास्त्र...
बातम्या आणखी आहेत...