आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अघटित घडणार असल्याचा संकेत देते वटवाघूळ, गंभीर आजाराचे ठरते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. WHO नुसार हा घातक निपाह व्हायरस इन्फेक्टेड वटवाघुळांमुळे पसरत आहे. इन्फेक्टड वटवाघुळाने एखाद्या फळावर चोंच मारली किंवा ते फळ खाल्ले तर हा व्हायरस त्या फळामध्ये जातो. जेव्हा हे फळ एखादा व्यक्ती खातो तो निपाह व्हायरसला बळी पडतो.   हा आजार वटवाघुळांमुळे पसरत असल्यामुळे लोकांच्या मनात भीती वाढली आहे. विशेषतः केरळमध्ये. अनेकवेळा वटवाघूळ आपल्या घराजवळी दिसते. ज्योतिषमध्ये वटवाघुळांशी संबंधित शकुन-अपशकुन सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार वटवाघुळांशी संबंधित काही खास मान्यता...


# नाकारात्मकतेचे प्रतीक 
वटवाघूळ स्तनधारी जीव आहे आणि हा केवळ रात्रीच अंधारात बाहेर पडतो. हे पक्षी झाडांवर किंवा गुहेमध्ये उलटे लटकलेले राहतात. यांचे दात टोकदार आणि कडक असतात. वटवाघूळ इतर जीवांचे रक्त पितात. यांना नकारात्मकतचे प्रतीक मानले जाते. ज्या ठिकाणी हा जीव राहतो तेथे नकारात्मक शक्ती जास्त सक्रिय राहतात.


पुढील स्लाईडवर वाचा, घरामध्ये किंवा जवळपास वटवाघूळ आल्यास काय घडते...

बातम्या आणखी आहेत...