आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीच्या रात्री 12 वाजता हा उपाय केल्यास, लक्ष्मी-विष्णू कृपेने उजळेल भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार,1 मार्चच्या रात्री होलिका दहन होईल. ज्योतिष शास्त्रानुसार होळी दहनाची रात्री पूजा-पाठ आणि उपाय करण्यासाठी श्रेष्ठ मानली जाते. या रात्री करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात, येथे जाणून घ्या, कोलकाताच्या  एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांनी सांगितलेले काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...