आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीला घरामध्ये असे घड्याळ आणि या वस्तू आणल्यास दूर होऊ शकते दुर्भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असल्यास त्याला वाईट काळाचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहे. हे उपाय होळीच्या दिवशी करणे शुभ राहते. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांनी सांगितलेले काही खास उपाय, ज्यामुळे दुर्भाग्य दूर होऊ शकते.


पहिला उपाय 
दुर्भाग्य पाठ सोडत नसल्यास होळीच्या दिवशी दोलकाची (पेंड्युलम) घड्याळ घेऊन घेऊन यावी आणि घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावी. या उपायाने वाईट काळातून मुक्ती मिळेल.


इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...