आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज होळीच्या रात्री नाम राशीनुसार करा हे उपाय, दूर होईल दुर्भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीतील ग्रह दोषांमुळे व्यक्तीला भाग्याची साथ मिळत नाही. ज्योतिषमध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या असून प्रत्येक राशीचे नाम अक्षर वेगवेगळे आहे. नाम अक्षरानुसार ज्योतिष उपाय केल्यास सकारत्मक फळ प्राप्त होऊ शकतात. गुरुवार, 1 मार्चला होलिका दहन करताना येथे सांगण्यात आलेले उपाय राशीनुसार केल्यास भविष्यातील अडचणी दूर होऊ शकतात. धनलाभाचे योग जुळून येतील. हे सर्व उपाय उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितलेले आहेत.


उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...