आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीच अहंकार करत नाहीत या 3 राशीचे लोक, लीडर बनण्याचे असतात सर्व गुण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या आहेत. सर्व राशी वेगवेगळ्या तत्त्वाशी संबंधित असतात. राशींचे 4 तत्त्व सांगण्यात आले आहेत. अग्नी, जल, भूमी आणि वायू तत्त्व. अग्नी तत्त्वाच्या राशी मेष, सिंह आणि धनु आहेत. जल तत्त्वाच्या कर्क, वृश्चिक आणि मीन. भूमी तत्त्वाच्या वृषभ, कन्या आणि मकर. वायू तत्त्वाच्या कुंभ, तूळ आणि मिथुन या राशी आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, भूमी तत्त्वाच्या राशींविषयी खास गोष्टी...


1. भूमी तत्वाच्या तीन राशी वृषभ, कन्या आणि मकर सर्वात जास्त धैर्यशाली मानल्या जातात. भूमी तत्व म्हणजे पृथ्वी. हे लोक पृथ्वीप्रमाणेच सहनशील असतात.


2. यांना ज्या गोष्टी किंवा जे काम लक्षात येत नाहीत, त्यापासून हे लोक दूर राहतात. यशस्वी झाल्यानंतरही अहंकार करत नाहीत आणि इतरांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.


3. प्रत्येक काम व्यवस्थित प्लॅनिंगने पूर्ण करतात. यामुळे यांना यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या राशीच्या लोकांच्या इतर खास गोष्टी आणि उपाय...

बातम्या आणखी आहेत...